कला आणि मुद्राचित्रण कलेचा विकास क्रम
Dr. Sachin Ramrao Hajare
, Dr. Kishor Digambar Ingale
कला, मुद्रण, प्रागैतिहासिक, आर्टीस्ट प्रूफ,
प्रागैतिहासिक काळापासूनच मनुष्य आपले दुःख, भिती, आनंद यासारखे भाव विविध प्रकारे विविध माध्यमातून व्यक्त करीत आला आहे. ज्यांच्याकडे आज आपण कलेचे प्रारंभिक स्वरूपाचे पुरावे म्हणून नक्कीच बघू शकतो, याच आधारावर आपण प्राचीन मानवी संस्कृती आणि सभ्यतांचा विकास क्रम समजून घेऊ शकतो. मानवाने दिवसेंदिवस केलेल्या विविध क्षेत्रातील प्रगती मुळे विविध कलाप्रकार सुद्धा निर्माण झाल्याचे बघायला मिळते. कलेतील इतर कला प्रकारांसोबतच गूहामधील छापा चित्रांच्या स्वरूपात मुद्रण कलेची झालेली सुरुवात सुध्दा टप्प्याटप्प्याने विकसित होऊन आज ललितकले अंतर्गत येणाऱ्या इतर कलाप्रकारा प्रमाणेच एक प्रमुख कला प्रकार म्हणून स्थान मिळवण्यात यशस्वी झालेली आहे. जसा जसा समाज प्रगत होत चालला आहे तसं तशी कला सुध्दा आधुनिक होत आहे. आणि हाच बदल आपल्याला पारंपरिक कलेमध्ये व मुद्रण कलेमध्ये बघायला मिळतो.
"कला आणि मुद्राचित्रण कलेचा विकास क्रम", IJSDR - International Journal of Scientific Development and Research (www.IJSDR.org), ISSN:2455-2631, Vol.8, Issue 9, page no.57 - 62, September-2023, Available :https://ijsdr.org/papers/IJSDR2309011.pdf
Volume 8
Issue 9,
September-2023
Pages : 57 - 62
Paper Reg. ID: IJSDR_208415
Published Paper Id: IJSDR2309011
Downloads: 000347057
Research Area: Other
Country: Yavatmal, Maharashtra , India
ISSN: 2455-2631 | IMPACT FACTOR: 9.15 Calculated By Google Scholar | ESTD YEAR: 2016
An International Scholarly Open Access Journal, Peer-Reviewed, Refereed Journal Impact Factor 9.15 Calculate by Google Scholar and Semantic Scholar | AI-Powered Research Tool, Multidisciplinary, Monthly, Multilanguage Journal Indexing in All Major Database & Metadata, Citation Generator
Publisher: IJSDR(IJ Publication) Janvi Wave