INTERNATIONAL JOURNAL OF SCIENTIFIC DEVELOPMENT AND RESEARCH International Peer Reviewed & Refereed Journals, Open Access Journal ISSN Approved Journal No: 2455-2631 | Impact factor: 8.15 | ESTD Year: 2016
open access , Peer-reviewed, and Refereed Journals, Impact factor 8.15
भारतीय राजकारणातील सांस्कृतिक राष्ट्रवादाचा अभ्यास
Authors Name:
Dr. Akash Sheshrao Bangar
Unique Id:
IJSDR2302158
Published In:
Volume 8 Issue 2, February-2023
Abstract:
प्रस्तुत लेखात भारतातील राजकारण कोणकोणत्या घटकाने प्रभावीत होत आहे, याचा अभ्यास करून भारतीय समाजमनावर त्याचे कशाप्रकारे गंभीर परिणाम होत आहेत याची मीमांसा केली आहे. भारताने संसदीय लोकशाहीचा स्विकार केला आणि सामाजिक समतेचे तत्त्व अंगीकारले. केवळ मूठभर लोकांच्या हाती सत्ता केंद्रीत न होता गरीब, उपेक्षित, दलित, महिला यांना देखील प्रतिनिधित्व देण्यात आले. पण वर्तमान स्थितीत लोकशाहीला बाधक ठरणाऱ्या बाबींना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देण्यात येत आहे. जात, धर्म, भाषा, प्रदेश, वंश इ. वास्तविक पाहता या तत्त्वांना राज्यघटनेत थारा नाही. तरीपण केवळ आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी बहुसंख्यांक उच्च जाती वरील घटकांचा आधार घेत त्यास 'सांस्कृतिक राष्ट्रवाद' असे नाव देत आहेत. यावरून प्रसंगी जातीय दंगलीदेखील होत आहेत.
Keywords:
Cultural Nationalism, Mejority, Minirities, Implimentation, Seculariam, Religion and Politics.
Cite Article:
"भारतीय राजकारणातील सांस्कृतिक राष्ट्रवादाचा अभ्यास", International Journal of Science & Engineering Development Research (www.ijsdr.org), ISSN:2455-2631, Vol.8, Issue 2, page no.918 - 920, February-2023, Available :http://www.ijsdr.org/papers/IJSDR2302158.pdf
Downloads:
000337070
Publication Details:
Published Paper ID: IJSDR2302158
Registration ID:204073
Published In: Volume 8 Issue 2, February-2023
DOI (Digital Object Identifier):
Page No: 918 - 920
Publisher: IJSDR | www.ijsdr.org
ISSN Number: 2455-2631
Facebook Twitter Instagram LinkedIn